E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारतीय ड्रोन हल्ल्यात सात ठार; सहा जखमी
Samruddhi Dhayagude
13 May 2025
पाकिस्तानचा दावा
लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरात शहरात शनिवारी भारतीय ड्रोन हल्ल्यात आणि गोळीबारात सात जण ठार झाले. तर, सहा जण जखमी झाले, असा दावा पाकिस्तानी अधिकार्यांनी शनिवारी येथे केला. पंजाब प्रांतातील लाहोर, चिनियोट, पाकपट्टन, खारियन, शेखूपुरा आणि जलापूर जट्टन परिसराला भारतीय ड्रोनचा मोठा फटका बसला, असेही अधिकार्याने सांगितले.गेल्या शनिवारी सीमेवरील गावात भारतीय गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यात सात जण ठार झाले. तर, सहा जण जखमी झाले, असेही ते म्हणाले.शनिवारी पहाटे भारताने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे लाहोरपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेल्या पंजाबमधील रहिम यार खान जिल्ह्यातील शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (हवाई तळ) मोठे नुकसान झाले असल्याचेही अधिकार्याने सांगितले.
Related
Articles
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
जनगणनेचा मुहूर्त अखेर ठरला
05 Jun 2025
सेवा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये गुकेशकडून कार्लसनचा पराभव
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी